Video : मोबाईल पाहून ओलांडत होता रस्ता आणि...

    दिनांक  25-Feb-2021 18:19:00
|

print _1  H x W
 
 
 
 
 
मुंबई : सोशल मीडियावर एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. मोबाईलमध्ये पाहून रस्ता ओलांडणाऱ्या एका व्यक्तीला चांगलाच फटका बसला आहे. त्याच्या चुकीमुळे धडक देणाऱ्या बाईकस्वारालाही गंभीर दुखापत झाली. दरम्यान हा व्हीडिओ कुठला आहे आणि कधीचा आहे याबद्दलची सत्यता अद्याप समजू शकलेली नाही. मात्र, रस्त्यावरून जाताना मोबाईलमध्ये पाहत असल्याने मोठा अनर्थ घडला.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.