Video : शेतात शिरलेल्या हत्तीचा जमावाने केला पाठलाग अन्...

    दिनांक  25-Feb-2021 16:22:41
|

Elephant _1  H
 
 
  
कोल्हापूर : कोल्हापूरातील कागल तालुक्यातील सेनापती कापशी भागात गुरुवारी जंगली नर हत्ती शिरला. यावेळी ग्रामस्थांनी त्याला हुसकावून लावण्यासाठी पाठलाग केला. त्यामुळे तो बिथरला. दरम्यान, वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे समजते.
 
 आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.