कोरोना लस घेतल्यानंतर अश्विनी भिडे म्हणाल्या...

    दिनांक  12-Feb-2021 14:25:50
|
news _1  H x W:

 

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी असलेल्या अश्विनी भिडे यांनी कोरोना लसीचा पहिला डोस गुरुवारी घेतला. लस घेत असताना त्यांनी स्वतःचा फोटो ट्विट केला आहे. नायर रुग्णालयात कोरोना लसीकरण व्यवस्थापनाचे त्यांनी कौतूक केले. कोरोना लस घेतली असली तरीही इतर काळजी घ्यावी, तरीरी खबरदारी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.