कोरोना लस घेतल्यानंतर अश्विनी भिडे म्हणाल्या...

12 Feb 2021 14:25:50
news _1  H x W:

 

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी असलेल्या अश्विनी भिडे यांनी कोरोना लसीचा पहिला डोस गुरुवारी घेतला. लस घेत असताना त्यांनी स्वतःचा फोटो ट्विट केला आहे. नायर रुग्णालयात कोरोना लसीकरण व्यवस्थापनाचे त्यांनी कौतूक केले. कोरोना लस घेतली असली तरीही इतर काळजी घ्यावी, तरीरी खबरदारी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.



Powered By Sangraha 9.0