एचआर कॉलेजच्या ‘थिंक इंडिया एचआरसी-गरुड सेल’तर्फे सागरी स्वच्छता मोहिम

16 Dec 2021 13:18:54

HR _1  H x W: 0


मुंबई : ‘एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स’मधील ‘थिंक इंडिया एचआरसी-गरुड सेल’च्या सदस्यांच्यावतीने बुधवार, दि. 15 डिसेंबर रोजी मुंबईतील दादर, प्रभादेवी आणि माहीम समुद्र किनार्‍यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण 80 पेक्षा अधिक लोकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला. या मोहिमेअंतर्गत उपस्थित पर्यावरणप्रेमींनी किनार्‍यावर जमा झालेलया अ-जैवविघटनशील कचर्‍यासह प्लास्टिक, कागद एकत्रित करत सफाई अभियान राबविले.



 

Powered By Sangraha 9.0