ऍड. विभावरी बिडवे "वूमेन अचिव्हर्स " म्हणून सन्मानित

26 Nov 2021 00:05:45

विभावरी बिडवे_1 &nbs
 
 
 पुणे : धोंडो केशव कर्वे यांनी शिक्षणामार्फत महिलांच्या सबलीकरणासाठी १८९६ मध्ये पुण्यातील हिंगणे गावात "महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था स्थापन केली. याच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या श्रीमती हिराबेन नानावटी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट फॉर वूमेन (एचएनआयएमआर) च्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त महाराष्ट्र राज्यातील समाजकारणात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना आज दिनांक २५-नोव्हेंबर रोजी सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमात महाराष्ट्रातील समाजकारणात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वकील,लेखिका ऍड. विभावरी बिडवे यांना " वुमेन अचिव्हर्स" म्हणून सन्मानित करण्यात आले.
 
Powered By Sangraha 9.0