न्यू इंडिया न्यूजच्या नवीन अंक वाचकांच्या भेटीला

    दिनांक  05-Jan-2021
|

magazine_1  H x
२१ वेगेवेगळ्या विषयांवरील लेखांचा समावेश

मुंबई: न्यू इंडिया न्यूजच्या नवीन अंकात, स्वच्छ भारत मिशन, महिला सशक्तीकरण, जल-जीवन मिशन, कृषी सुधार, शिक्षण, आरोग्यविषयक अशा २१ निवडक विषयांवर लेखन केले गेले आहे. शिवाय देशातील विकासाच्या बाबतीत नवीन घटना घडल्या आहेत, त्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.


तसेच सदर अंकात नरेंद्र मोदींच्या आशावादी दृष्टीकोनांची देखील नोंद आहे. या कारणास्तव आत्मनिर्भर भारत अभियानात एक जनांदोलन चालू आहे आणि लोक 'व्होकल फॉर लोकल' आहेत.


याबाबतीतल्या आपल्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी ईमेल पत्ता:  [email protected]

ई-न्यू इंडिया न्यूजच्या ताज्या अंकांचे दुवे आता इंग्रजी आणि १२ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहेत. आपण आपल्या पसंतीच्या भाषेच्या दुव्यांवर क्लिक करून ते अंक वाचू शकता. हा अंक मराठीत वाचण्यासाठी लिंक:  http://newindiasamachar.pib.gov.in/Jan1/marathi/index.html