केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना कोरोनाची लागण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2020
Total Views |
Gadkari _1  H x


नवी दिल्ली : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. गडकरी यांनी ट्विट करून त्याची माहिती दिली आहे. मंगळवारी अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांनी आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यावरून तपासणी करून घेतली. त्यावेळी कोरोनाची बाधा झाल्याचे लक्षात आहे. सध्या विलगीकरणात असून प्रकृती स्थिर आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही कोरोना चाचणी करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@