मुंबई महापौर किशोरी पेडणेकर 'क्वारंटाईन'!

    दिनांक  10-Sep-2020 13:23:37
|

Kishori Pednekar_1 &
 
 
 
 
मुंबई : "कोरोना अँटीजन चाचणी सकारात्मक आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच क्वारंटाईन राहणार आहे.". अशी माहिती मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या, "मी कोविड अँटीजन चाचणी करून घेतली ती सकारात्मक आली कोणतंही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरण होत आहे माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी. माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली आहे. आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन"


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.