अखंड भारत व्यासपीठतर्फे विशेष चर्चासत्राचे आयोजन

15 Aug 2020 14:32:57

rss_1  H x W: 0
 
 
 
मुंबई : अखंड भारत व्यासपीठातर्फे एका विशेष ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दि. रविवार दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता हे ऑनलाईन चर्चासत्र होणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार हे यावेळी संबोधित करणार आहेत. तसेच यावेळी राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचचे राष्ट्रीय सचिव विनायक काळे, संतोष आदक आणि सुबोध विश्वासरावही उपस्थित असणार आहेत.
 
 
 
यासाठी https://www.facebook.com/100980838383999/videos/373217440327450/?sfnsn=wiwspmo&extid=ObzxRoLYT0pQmFuW&d=n&vh=e या लिंकवर क्लिक करून या चर्चासत्रात सहभागी होता येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क सुनील ढेंगळे (उपाध्यक्ष) ९८६९३३१५८३, अभय जगताप (कोषाध्यक्ष) ९८६९१७६८४५, मोहन अत्रे (संघटक) ९७६९५५६५४१, अनिल पालये (संपादक सांस्कृतिक भारत), ९८९०३७०२६३.
Powered By Sangraha 9.0