धक्कादायक ! मानखुर्दमध्ये २९ मतीमंद मुलांना कोरोना

    दिनांक  26-Jul-2020 12:36:50
|

Corona Test _1  


मुंबई : मानखुर्दमध्ये २४ मुले आणि पाच मुली अशा एकूण २९ मदीमंद मुलांना कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार घ़डला आहे. विशेष म्हणजे वसतीगृह बंद असताना कोरोना झालाच कसा, याचा शोध आता सुरू आहे. मानखुर्दच्या चिल्ड्रन एड सोसायटीतील या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.