कोरोनाशी लढा : गुगलचे हे खास डुडल तुम्ही पाहीलेत का ?

20 Mar 2020 11:59:24







नवी दिल्ली :  कोरोनाशी लढण्यासाठी संपूर्ण जग सज्ज झाले आहे. गुगलनेही आपल्या युझर्सना कोरोनाशी लढण्यासाठी डुडलद्वारे संदेश दिला आहे. जेव्हा युझर्स गुगलवर एखादी गोष्ट सर्च करण्यासाठी जातील त्यावेळी त्यांना हा संदेश दिसून येईल. आपले हात स्वच्छ धुवा, हे सांगणाऱ्या या खास डुडलची रचना करण्यात आली आहे.

Powered By Sangraha 9.0