सुरेश प्रभू १४ दिवसांसाठी विलगीकरण कक्षात

    दिनांक  18-Mar-2020 12:03:02
|
Suresh Prabhu _1 &nbसौदी अरबहून परतले दिल्लीतनवी दिल्ली : देशभरातील कोरोना विषाणू संक्रमणाचा आकडा हा वाढतच चालला आहे. प्रशासनातर्फे हवी ती दखल केली जात आहे. बुधवारी पुण्यातील आणखी एका रुग्णाला कोरोनाची बाधित झाला आहे. या दरम्यान, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी निगेटिव्ह रिपोर्ट येऊनही स्वतःला १४ दिवसांसाठी आयसोलेट केले आहे. ते सौदी अरब येथून परतले होते. त्यांनी केलेली कोरोनाची चाचणी ही नकारात्मक आली. मात्र, तरीही त्यांनी खबरदारी म्हणून विलगीकरण कक्षात राहण्याचा निर्णय़ घेतला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.