डोनाल्ड ट्रम्प ‘भारत भेट’

    दिनांक  25-Feb-2020 16:55:31
|

trump tour_2  Hमुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दोन दिवसीय भारत दौऱ्याला सोमवारपासून सुरुवात झाली. त्यांच्यासह या दौऱ्यात पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका आणि जावई जेअर्ड सहभागी झाले आहेत. या दौऱ्यात त्यांनी भारतातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना भेट दिली.


१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत केले.

trump tour_1  H२. पारंपरिक पद्धतीने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत पार पडले.

trump tour_9  H३. डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतार्थ ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे आयोजन

trump tour_6  H४. डोनाल्ड ट्रम्प यांची सपत्नीक साबरमती आश्रमाला भेट!

trump tour_4  H५. जगप्रसिद्ध वास्तू ‘ताजमहाल’ला भेट!

trump tour_3  H६. मेलेनिया ट्रम्प यांनी दिल्लीतील शाळेत लहान मुलांशी संवाद साधला.

trump tour_8  H७. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतली.

trump tour_7  H८. महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली

trump tour_10  ९. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे बैठक झाली.

trump tour_5  H


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.