चिंटूने दिल्या अनोख्या पद्धतीने नव्या वर्षाच्या शुभेच्छा!

30 Dec 2020 18:25:56
Chintu _1  H x
 


नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी चिंटूची नवी शक्कल




मुंबई
: नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करत आहे. २०२०च्या कडू-गोड आठवणींना मागे सोडून आता नव्या वर्षात पदार्पण करण्याची तयारी आता सुरू आहे. बालमित्रांचा लाडका चिंटूही अशाच प्रकारे नव्या वर्षाचे स्वागत करत आहे. २०२० हे वर्ष सोबत जाताना कोरोना महामारीलाही घेऊन जावो आणि कोरोनाची लस परिणामकारक आणि आशादायी ठरो, असे आवाहन त्याने केले आहे.







Powered By Sangraha 9.0