२७ जून २०२५
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हिताच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेससोबत युती करत मराठी माणसाशी आणि हिंदुत्वाशी गद्दारी केल्याचा गंभीर आरोप मुंबई भारतीय जनता पक्षाचे सचिव प्रतिक ..
२५ जून २०२५
उबाठा गटाचे नेते आ. भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा पक्षातील अंतर्गत कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत, किचन कॅबिनेटच्या सभासदांवर थेट टीकास्त्र सोडले आहे. जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांच्या बैठकीत त्यांनी पहिल्या फळीतील नेत्यांच्या निर्णयशक्तीवर ..
१३ जून २०२५
काश्मीरी फुटीरतावादी नेता शबीर अहमद शाहचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. २०१९ पासून दहशतवाद्यांना निधी पुरवण्याच्या प्रकरणात तो तुरुंगात होता. गेली ३५ वर्षे आपण विविध तुरुंगात आहोत, असा दावा त्याने केला आहे. “कुठल्याही प्रकारचा आरोप ..
०५ मे २०२५
उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी राफेलवर दिलेल्या विधानावरून भाजपने काँग्रेसवर टिका केली आहे. पाकिस्तानी सैन्य सीमेपलीकडून गोळीबार करत आहे, तर सीमेच्या या बाजूने इंडी आघाडीचे नेते सैन्याला लक्ष्य करत आहेत, अशी टिका भाजपने केली आहे...
२९ एप्रिल २०२५
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणारे पोस्टर शेअर केले आहे. भाजपने यावर प्रत्युत्तर देत काँग्रेसला लष्कर-ए-पाकिस्तान काँग्रेस असे म्हणून ‘सर तन से जुदा’ हेच काँग्रेसचे धोरण असल्याचे म्हटले आहे...
२४ एप्रिल २०२५
सरदार वल्लभभाई पटेल हयात असते तर भारताचे नुकसान करणारा सिंधू जलकरार झाला नसता,असे मत तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केले होते. लेखक रामचंद्र गुहा यांच्या “इंडिया आफ्टर गांधी” या पुस्तकात तशी आठवण नमूद करण्यात आली आहे...
थळ पाण्याला खळखळाट फार असतो,असे म्हणतात.खासदार संजय राऊतांचे वर्तनही अगदी तसेच.पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हळहळत असताना, हे त्याचे राजकारण करण्यात गुंग.या दहशतवादी हल्ल्याला भाजपचे द्वेषाचे आणि धर्माचे राजकारण जबाबदार असल्याचा दावा ..
०४ डिसेंबर २०२४
मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..., मुंबईतील आझाद मैदानावर अशी शपथ घेणारे फडणवीस एकवीसावे मुख्यमंत्री ठरले आहेत. एक वॉर्ड अध्यक्ष ते राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. अत्यंत अभ्यासू, सुशिक्षित, धीरगंभीर आणि तितकाच ..
०७ नोव्हेंबर २०२४
" छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या क्रूर सत्तेला आव्हान दिले. आग्रा येथे जेव्हा मुघलांचे संग्रहालय बनवले जात होते.तेव्हा मी म्हटले की मुघलांचा या देशाशी काय संबंध ? या संग्रहालयाचे नाव बदला, हे संग्रहालय मराठ्यांचे आणि शिवाजी महाराजांचे ..
०९ ऑक्टोबर २०२४
महायुती सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या अनेक प्रश्नांना न्याय देण्याचे कार्य केले. या समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने अनेक योजना अंमलात आणल्या. मात्र प्रशासनाकडून केवळ या योजना कागदावरच सिमित ठेवण्यात आल्या. या योजनेचे लाभार्थी, लाभ देण्यात ..
२३ जुलै २०२५
लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. पण, जेव्हा निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच बेजबाबदार वर्तन करतात, तेव्हा ती व्यवस्था डळमळीत होते. मागील आठवड्यातील काही घटनांनी अशाच चिंताजनक स्थितीची चाहूल दिली. अशा घटना सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह ..
२२ जुलै २०२५
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याची अनेक दशकांची मागणी प्रत्यक्षात आली, यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरीव योगदान आहे. भाषेच्या गौरवासाठी त्यांनी केवळ राजकीय पाठबळच नाही, तर धोरणात्मक निर्णय, प्रशासनिक पाठपुरावा आणि सांस्कृतिक जागर ..
२० जुलै २०२५
कधी भारतविरोधाच्या घोषणा ज्या काश्मीरमध्ये दिल्या जात होत्या, तो आज विकासाच्या नवदिशा शोधतो आहे. फुटीरतावादी विचारधारेचे माजी पुरस्कर्तेही आज भारताशी समरस होण्याचा संदेश देत आहेत. ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर केंद्र सरकारच्या धोरणांनी जनमनात सकारात्मक ..
१९ जुलै २०२५
‘क्लीन एनर्जी हीच पीस एनर्जी आणि आत्मनिर्भरता हेच खरे सामरिक संरक्षण!’हा भारताचा संदेश आता जागतिक हवामान परिषदांपुरता मर्यादित राहिलेला नसून, जागतिक भूराजकारणात तो आपली भूमिका अधिक ठामपणे मांडू लागला आहे. भारताने ‘नाटो’ प्रमुखाच्या रशियाशी व्यापाराबाबतच्या ..
१८ जुलै २०२५
जनतेची दिशाभूल करून मते मिळविण्याची आपली शक्ती घटत चालली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत कदाचित पराभवाला सामोरे जावे लागेल, याची जाणीव ममता बॅनर्जी यांना झालेली दिसते. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी आता मतांच्या बेगमीसाठी बंगाली भाषेच्या अस्मितेचा ..
१७ जुलै २०२५
पाकिस्ताननेही हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित कपूर घराण्याची पेशावरमधील पिढीजात हवेली बरीच वर्षे सुरक्षितरित्या सांभाळली होती. पण, स्वत:ला सुशिक्षित भद्रलोक म्हणविणारे आणि ‘नोबेल’ पुरस्काराने नावाजलेली व्यक्ती प्रमुखपदी असताना बांगलादेशी सरकारने ..
राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या गणेशमुर्तीं समुद्रात विसर्जन करण्याबाबत सकारात्मक भूमिका असलेले प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले असून यामुळे मोठ्या गणेश मूर्तींच्या समुद्रात विसर्जनाचा मार्ग मोकळा होणार आहे. मंत्री आशिष शेलार यांनी याबद्दलची माहिती दिली...
अधिवेशन संपण्याच्या दोन दिवस आधी विधिमंडळात जो प्रकार घडला, तो निंदनीय आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्री माणिकराव कोकांटेंवर जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यांनी बुधवार, २३ जुलै रोजी माध्यमांशी संवाद साधला...
कल्याणमधील रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला बेदम मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवार, २२ जुलै रोजी रात्री उशीरा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या...
(Mahadev Munde Case) बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची निघृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येला २० महिने उलटूनही अद्याप या प्रकरणातील एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. अशातच महादेव मुंडे यांच्या हत्येचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या नऊ पानांच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे...
सध्या देशात भाषेवरून वादंग सुरु आहेत. या वादंगातील समान धागा म्हणजे समान प्रदेशातील भाषेला विरोध करताना, परकीय भाषेला आपलेसे करण्याची वृत्ती! मात्र, भाषा येताना सोबत तिची संस्कृतीही घेऊन येते असे म्हणतात, याचाच विसर आज पडलेला दिसतो. त्यामुळेच भाषांतर हा मुद्दा कायमच वादग्रस्त ठरला आहे. त्यानिमित्ताने भाषांतर आणि भावांतर यातील फरकाचा घेतलेला आढावा.....