आदित्य ठाकरेंनी घेतली अस्लम शेख यांची भेट

02 Dec 2020 16:42:02

aditya_1  H x W
 
 
 
 
मुंबई : कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यात बुधवारी दुपारी भेट झाली. यानिमित्त त्यांनी मुंबईतील विविध विकासकामांचा आढावा घेतला. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0