दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘कोविड योद्धा १२५’चे आकाश पुरोहित यांच्या हस्ते प्रकाशन

17 Dec 2020 18:50:10

Aksha Raj Purohit_1 
 
 
 
मुंबई : दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या बहुचर्चित ‘कोविड योद्धा १२५’ या विशेषांकाचे प्रकाशन कुलाबा प्रभाग क्र. २२१ चे नगरसेवक आणि कुलाबा विधानसभा युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश राज पुरोहित यांच्या हस्ते नुकतेच त्यांच्या ‘सी वॉर्ड’ येथील कार्यालयात करण्यात आले.
 
 
 
यावेळी प्रभाग क्र. २२१ चे महामंत्री अभिजित चव्हाण, प्रभाग क्र. २२१ चे सचिव कुलदीप शाह, जनसंपर्क अधिकारी जनार्दन येडगे आणि यावेळी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे व्यवसाय प्रतिनिधी रवींद्र जाधव उपस्थित होते. प्रकाशनानंतर आकाश राज पुरोहित यांनी या सर्व ‘कोविड योद्ध्यां’चे तसेच हा अंक साकारणार्‍या दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या टीमचेही कौतुक केले
Powered By Sangraha 9.0