रत्नागिरीत शेकडो शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश

    दिनांक  19-Nov-2020 17:20:56
|
MNS _1  H x W:


रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत, तालुका संपर्क अध्यक्ष श्र श्रीपतजी शिंदे, मनविसे संपर्क अध्यक्ष दिनेशजी मांडवकर, मनसे तालुकाध्यक्ष नगरसेवक अनुराग कोचिरकर, मनसे शहराध्यक्ष सागर संसारे यांच्या नेतृत्वाखाली देवरूख शहरातील शिवसेना कार्यकर्ते विनीत बेर्डे आणि सहकारी व ओझरे जिल्हा परिषद गटातील विभाग अध्यक्ष बाबु नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी पक्ष प्रवेश केला, अशी माहिती पक्षातर्फे देण्यात आली.
 
 
 
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्रजी चव्हाण, सहसंपर्क अध्यक्ष प्रविण सुर्वे, तालुकाध्यक्ष, नगरसेवक अनुराग कोचिरकर, मनसे संघटक शेखर पांचाळ, उपतालुकाध्यक्ष नित्यानंद देसाई, उपतालुकाध्यक्ष महेश गुरव, मनविसे शहराध्यक्ष ऋतुराज देवरूखकर, मनसे स्वंयम रोजगारचे सनी प्रसादे, उपशहराध्यक्ष दिनेश दामुष्टे उपशहराध्यक्ष गिरीश भोंदे, उपशहराध्यक्ष दादा मांगले, उपशहराध्यक्ष शेखर नलावडे, सचिव तुषार बांडागळे, विभाग अध्यक्ष अक्षय झेपले, ओझरे जिल्हा परिषद गट विभाग अध्यक्ष बाबु नार्वेकर, महाराष्ट्र सैनिक सागर कदम, चैतन्य बेर्डे, सचिन बने,शुभम कोवळे, आश्फाक जेठी, प्रणिल पडवळ,संजय शेलार, सावंत, मनसे रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष मुज्जमिल पाटणकर, रिक्षा संघटनेचे सदस्य मकरंद नलावडे,नितीन पेडणेकर संगमेश्वर तालुक्यातील सर्व अंगीक्रृत संघटनांचे पदाधिकारी व महाराष्ट्र उपस्थित होते, अशीही माहिती देण्यात आली.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.