१९८३चे विश्वचषक विजेते : रिल आणि रिअल शिलेदार

    दिनांक  25-Jan-2020 13:12:02

1_1  H x W: 0 x
पहा कसे दिसतात रिल आणि रिअल क्रिकेटर

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘८३’ चित्रपटातील सर्व कलाकारांचे लूक आता सोशल मिडीयावर प्रदर्शित झाले आहेत. हा चित्रपट १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेवर आधारित आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने हा चषक जिंकला होता. या चषकाच्या शिलेदारांचे आणि या चित्रपटातील कलाकारांचे खास क्रिकेटर लूक...


 • रणवीर सिंग : कपिल देव
  1_1  H x W: 0 x


 • जिवा : के. श्रीकांत
  1_1  H x W: 0 x


 • ताहीर भसीन : सुनील गावसकर
  1_1  H x W: 0 x


 • साकिब सलीम : मोहिंदर अमरनाथ
  1_1  H x W: 0 x


 • जतीन सरना : यशपाल शर्मा
  1_1  H x W: 0 x


 • चिराग पाटील : संदीप पाटील
  1_1  H x W: 0 x


 • दिनकर शर्मा : कीर्ती आझाद
  1_1  H x W: 0 x


 • निशांत दहिया : रॉजर बिन्नी
  1_1  H x W: 0 x


 • हार्डी संधू : मदन लाल
  1_1  H x W: 0 x


 • साहिल खत्तर : सय्यद किरमाणी
  1_1  H x W: 0 x


 • अमी विरक : बलविंदर सिंघ संधू
  1_1  H x W: 0 x


 • आदिनाथ कोठारे : दिलीप वेंगसरकर
  1_1  H x W: 0 x


 • धैर्य कारवा : रवी शास्त्री
  1_1  H x W: 0 x


 • आर. बद्री : सुनील वाल्सन
  1_1  H x W: 0 x


 • पंकज त्रिपाठी : पी.आर. मान सिंग
  1_1  H x W: 0 x