लेकीच्या साखरपुड्यात अलका कुबलांचा थाट!

    दिनांक  22-Jan-2020 11:58:25

alka_4  H x W:


अलका कुबल यांच्या मुलीच्या साखरपुड्याची क्षणचित्रे!

 

मुंबई : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास जागा मिळविलेली अभिनेत्री म्हणजे अलका कुबल- आठल्ये. माहेरची साडी’ने त्यांन एक नवी ओळख मिळवून दिली. अलका कुबल आता लवकरच सासूबाई होणार आहेत. त्यांच्या लेकीचा इशानीचा रोका समारंभ नुकताच पार पडला आले. अलका यांनी इन्स्टाग्रामवर या रोका सोहळ्यातील काही फोटो शेअर करत ही माहिती दिली.अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांना इशानी आणि कस्तुरी या दोन लेकी आहेत.

alka_3  H x W: या पैकी त्यांची थोरली लेक इशानी लवकरच दिल्लीतील निशांत वालिया याच्यासोबत लग्न बंधनात अडकणार आहे.

alka_1  H x W:


 

इशानी वैमानिक असून ती सध्या मियामिमध्ये स्थायिक झाली आहे.

alka_2  H x W: