मुख्यमंत्री उद्धव ठाकरे श्री महालक्ष्मीच्या चरणी

    दिनांक  18-Jan-2020 16:43:04
|

U_1  H x W: 0 xकोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सकाळी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार धैर्यशील माने, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, माजी खासदार निवेदिता माने आदी यावेळी उपस्थित होते.

 

त्यानंतर उजळाईवाडी येथील विमानतळावरून मुख्यमंत्री ठाकरे यांचे पुण्याकडे प्रयाण झाले. यावेळी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, आमदार प्रकाश आबिटकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, माजी आमदार सुजित मिणचेकर, सुरेश साळोखे, आदी उपस्थित होते.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री श्री महालक्ष्मी डॉ. सुहास वारके Uddhav Thackeray Chief Minister Shri Mahalaxmi Dr. Suhas Wareke Chief Minister Uddhav Thackeray in Kolhapur मुख्यमंत्री उद्धव ठाकरे श्री महालक्ष्मीच्या चरणी कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सकाळी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार धैर्यशील माने सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव जिल्हाधिकारी दौलत देसाई महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी माजी खासदार निवेदिता माने आदी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर उजळाईवाडी येथील विमानतळावरून मुख्यमंत्री ठाकरे यांचे पुण्याकडे प्रयाण झाले. यावेळी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार आमदार प्रकाश आबिटकर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख माजी आमदार सुजित मिणचेकर सुरेश साळोखे आदी उपस्थित होते.