‘Mrs. मुख्यमंत्री’ साजरी करणार पहिली संक्रांत!

14 Jan 2020 17:49:28

samar_1  H x W:



मुंबई :
सणांचा मोसम आला की मालिकांनमधूनही या सणांचे सेलिब्रेशन दिसायला लागते. सध्या सगळ्या मालिकांमध्ये तयारी सुरु आहे ती ‘मकर संक्रांती’ची! अशातच झी मराठीवर बऱ्याच मालिका नवीन असल्याने त्यांचा हा पहिलाच ‘मकर संक्रांती’चा सण... त्यामुळे सध्या मालिकांमध्ये ‘सुनां’च्या पहिल्या ‘मकर संक्रांती’च्या तयारीची लगबग सुरु झाली आहे. ‘Mrs. मुख्यमंत्री’ या कार्यक्रमाच्या सेटवरही समर आणि सुमीची पहिली मकर संक्रांत साजरी केली गेली... त्याची काही खास क्षणचित्रे...


samar_1  H x W:



samar_1  H x W:


samar_1  H x W:


samar_1  H x W:


samar_1  H x W:


samar_1  H x W:


samar_1  H x W:


Powered By Sangraha 9.0