'छिछोर' VS 'साहो'

    दिनांक  11-Sep-2019 12:38:36


नितेश तिवारी दिग्दर्शित 'छिछोर' आणि सुजीथ दिग्दर्शित 'साहो' हे दोन्ही चित्रपट अनुक्रमे ६ सप्टेंबर आणि २९ ऑगस्ट या दिवशी प्रदर्शित झाले. त्यानंतर बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट सरशी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटांमध्ये श्रद्धा कपूर आहे मात्र प्रभास ला बाहुबलीसाठी मिळालेल्या यशामुळे सर्वांचेच लक्ष 'साहो' वॉर खिळून होते. मात्र राजकुमार रावच्या 'छिछोर' या चित्रपटाने सुद्धा एक चांगली कामगिरी करत प्रेक्षकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.

दोन्ही चित्रपटांमधील हे युद्ध अजूनही सुरूच असल्याचे बॉक्स ऑफिसवरील आकड्यांवरून दिसत आहे. त्यामुळे अखेर कोणता चित्रपट सरशी करेल याचा अंदाज लावणे आत्तातरी कठीण दिसत आहे.

छिछोर VS साहो

छिछोर : 

शुक्रवार - ७,००,००,०००

शनिवार १२,००,००,०००

रविवार १६,००,००,०००

सोमवार - ७,७५,००,०००

मंगळवार - ९,७५,००,०००

एकूण - ५,२५,००,००००

साहो : 

शुक्रवार - २५,२५,००,०००

शनिवार - २४,५०,००,०००

रविवार- २९,२५,००,०००

सोमवार- १३,७५,००,०००

मंगळवार - ९,००,००,०००

बुधवार- ६,७५,००,०००

गुरुवार- ६,५०,००,००० 

पहिला आठवडा - १,१५,००,००,०००

 

शुक्रवार- ३,५०,००,०००

शनिवार - ४,५०,००,०००

रविवार - ६,२५,००,०००

सोमवार-- २,५०,००,०००

मंगळवार- ३,००,००,००० 

दुसरा आठवडा - १९,७५,००,०००

एकूण - १,३४,७५,००,०००