जवान आणि काश्मिरी मुलांमध्ये रंगला क्रिकेटचा सामना

14 Aug 2019 12:15:58

 

श्रीनगर : कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील वातावरण शांततापूर्ण असल्याचे दिसून येते. काश्मिरी मुले आणि सीआरपीएफचे जवान यांच्यात क्रिकेटचा सामना रंगताना दिसून आला. श्रीनगरमधील नौहट्ट्यात जामिया मशिदीच्यामागे क्रिकेट खेळत असतानाचा एक व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ काश्मिरी नागरिक आणि जवान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध व काश्मीरमधील शांततेचा संदेश देणारा ठरतो.
 
 
 
Powered By Sangraha 9.0