साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

    दिनांक  01-Aug-2019 17:08:21
 
 
 
सुमन नगर, चेंबूर येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक प्रांगणातील पुतळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मंत्री चंद्रकांत पाटील, अविनाश महातेकर हे यावेळी उपस्थित होते.