Live Update : पार्थ पवार ९९ हजार मतांनी पिछाडीवर

23 May 2019 10:09:34

 


देशभरातल्या ५४२ लोकसभा मतदार संघात आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. या निवडणुकीत आठ हजाराहून अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये मावळ प्रांतात शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध राष्ट्रवादीचे पार्थ पवार अशी लढत रंगणार आहे. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर हळूहळू कोण आघाडीवाद आणि कोण पिछाडीवर याची आकडेवारी मिळण्यास सुरुवात झाली आहे.
 

 

  • श्रीरंग बारणे यांना मोठी आघाडी, पार्थ पवार अजूनही पिछाडीवर असून जवळपास ५४ हजार मतांनी ते पिछाडीवर आहेत

Powered By Sangraha 9.0