मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा संपन्न...

    दिनांक  30-Dec-2019 13:39:01
|


asf_1  H x W: 0

 


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अखेर मंत्री पदाची शपथ घेतली. विधानसभेच्या प्रागंणात झालेल्या या कार्यक्रमामध्ये राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये ही शपथ देण्यात आली. विधानसभेत विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेले भाजप आणि महाविकासाआघाडीचे मित्रपक्षांमधील काही नेत्यांनी या शपथविधीवर बहिष्कार टाकला. मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी अवघ्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

 

उपमुख्यमंत्री - अजित पवार

 

कॅबिनेट मंत्री

 

अशोक चव्हाण

दिलीप वळसे- पाटील

धनंजय मुंडे

विजय वड्डेटीवार

अनिल देशमुख

हसन मुश्रीफ

वर्षा गायकवाड

राजेंद्र शिंगणे

नवाब मलिक

राजेश टोपे

सुनील केदार

संजय राठोड

गुलाबराव पाटील

अमित विलासराव देशमुख

दादा भुसे

जितेंद्र आव्हाड

संदीपान भुमरे

बाळासाहेब पाटील

यशोमती ठाकूर

अनिल परब

उदय सामंत

के.सी.पाडवी

शंकरराव गडाख

असलम शेख

आदित्य ठाकरे

 

अधिक माहितीसाठी हेही वाचा...

 
 

राज्यमंत्री

 

अब्दुल सतार

सतेज पाटील

शंभूराजे देसाई

बच्चू कडू

विश्वजित पतंगराव कदम

दत्तात्रय भरणे

अदिती तटकरे

संजय बनसोडे

प्राजक्त तनपुरे

राजेंद्र पाटील-यड्रावकर

वैचारिक लढ्यात सामील व्हा. लाईक करा. शेअर करा. जलद गतीने मजकूर मिळविण्यासाठी ॲप डाऊनलोड करा. महाएमटीबी सबस्क्राइब करा.