"केरळमध्ये मुस्लीम लीग, महाराष्ट्रात शिवसेनेशी युती, असा धर्मनिरपेक्ष काँग्रेस"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2019
Total Views |
aMIT _1  H x W:


अमित शाह यांचा काँग्रेसला टोला


नवी दिल्ली : 'नागरिकत्व दुरुस्ती विधेयक' सोमवारी रात्री उशीरा लोकसभेत पारित झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देत या विधेयकाबाबतच्या शंकांचे निरसन केले. यावेळी हे विधेयक धर्माच्या आधारे तयार केले असल्याचा आरोप काँग्रेसने केला. त्यावर अमित शाह यांनी काँग्रेसला जबरदस्त टोला लगावला.


"
काँग्रेसने एक असा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे कि, केरळमध्ये मुस्लीम लीगशी तर महाराष्ट्रात शिवसेनेशी युती केली आहे." महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीने शिवसेनेविरोधात उमेदवार उभे केले होते. तरीही एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. जनादेश नाकारात हे पक्ष सत्तेत आले त्याबद्दल भाजपकडून वारंवार टीका करण्यात येत आहे.



@@AUTHORINFO_V1@@