दैनिक 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक आता Amazon वर | आजच ऑर्डर करा

    दिनांक  06-Nov-2019 17:46:48
|


दरवर्षीप्रमाणे यंदाही दै. 'मुंबई तरुण भारत'चा वैविध्यपूर्व विषयांनी विनटलेला दिवाळी अंक वाचकांच्या भेटींना देताना आम्हाला अतीव आनंद होत आहे. या वर्षीच्या अंकात साहित्य संमेलनातील वाचकांचे स्थान काय, या विषयावर मान्यवरांचा परिसंवाद वाचायला मिळेल. त्याव्यतिरिक्त बंगालमधील संघ कार्यकर्त्यांच्या हत्यांमागचे जळजळीत वास्तव, नागपूरमधील पाणी वापर संस्थांची कार्यप्रणाली, खिलाफत चळवळीची शंभरी, सिंधुदुर्गातील मानव-डाॅल्फिन संघर्ष यासह कथा, कविता आणि इतर अनेकविध वाचनीय मजकुराची मेजवानी आता 'अॅमेझॉन' आणि 'बुक भारती' या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. ऑर्डर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

 

अॅमेझॉन - https://www.amazon.in/dp/B081387YFS/ref=cm_sw_r_wa_apa_i_vXMWDbVRG9ZZC


बुक भारती - https://www.bookbharati.com/index.php?route=product/product&product_id=658