जावा पेराक मोटारसायकलची भारतात एण्ट्री

    दिनांक  15-Nov-2019 18:23:12
|१ जानेवारी २०२०पासून सुरू होणार बुकींग२ एप्रिल २०२०नंतर मिलणार डिलिव्हरी

किंमत १ लाख ९५ हजार रुपयेRoyal Enfield आणि harley davidson सारख्या ब्रॅण्डला देणार टक्कर

३३४ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन, सहा स्पीडगिअर बॉक्स, एबीएस ब्रेकींग सिस्टम