पेणमधून भाजप आघाडीवर: रवीशेठ पाटील यांनी शेकापला टाकले मागे

24 Oct 2019 14:47:43
 
 

 कमळ फुलण्याची चिन्हे 
पेण प्रतिनिधी : पेण विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राविशेठ पाटील २३ हजार ५९२ मतांनी आघाडीवर असून जवळपास विजय निश्चित झाला आहे. त्यांच्याविरोधात शेतकरी कामगार पक्षाचे धैर्यशील पाटील उमेदवार होते. धैर्यशील पाटील २०१४ च्या निवडणुकीत ४१२० मतांनी जिंकले होते. रवीशेठ पाटील यांनी मिळवलेली आघाडी लक्षवेधी ठरते आहे.
Powered By Sangraha 9.0