परळ येथील प्रिमियर चित्रपटगृहाजवळील इमारतीत आग

27 Aug 2018 19:34:08



परळ : क्रिस्ट्ल टॉवरला लागलेल्या आगीला अजून आठवडाही झाला नाही तोच परळ येथे पुन्हा एकदा आग लागली आहे. प्रिमियर चित्रपटगृहाजवळील इमारतीत ही आग लागली आहे. इमारतीच्या एका घरात ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

क्रिस्टल टॉवरच्या आगीनंतर इमारतीच्या बिल्डरने एनओसी घेतली नसल्याने त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0