स्व.अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थींचे गिरीश महाजन यांच्या हस्ते गोदावरीत विसर्जन

24 Aug 2018 13:12:07
 

 
 
 
माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयींच्या अÏस्थचे गोदावरीत विसर्जन
 
 
जळगाव : भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटल बिहार वाजपेयी यांच्या अस्थिचे नाशिक येथे गोदावरी नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरिश महाजन, राज्यमंत्री महादेव जानकर, खा. हरिश्चंद्र चव्हाण , भाजपा आमदार, नगरसेवक , भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
 
 
ना.महाजन यांनी वाजपेयी यांच्या अÏस्थचे विधिवत पूजन करुन रामकुंडात विसर्जन केले. तत्पूर्वी शोभा यात्रेव्दारे अस्थिकलश रामकुंडा पर्यंत आणण्यात आला. मार्गात नागरिकांनी कलशाचे दर्शन घेतले.
Powered By Sangraha 9.0