काशिनाथ पलोड शाळेत सायबर क्राइम आणि गुड़ टच ब्याड टच या विषयावर कार्यशाळा

27 Feb 2018 17:21:02

काशिनाथ पलोड शाळेत  सायबर क्राइम आणि गुड़ टच ब्याड टच या विषयावर कार्यशाळा
 
जळगांव- २७ फेब्रुवारी 
सायबर क्राइम आणि बालकांवर होणारे अत्याचार कसे थांबवाल ,आणि वाहतुकीचे नियमांची आवश्यकता, या विषयी काशिनाथ पलोड शाळेत पोलिस विभागा तर्फे विशेष कार्यशाळानुकतीच घेण्यात आली, या कार्यशाळेत 
पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे , सागर शिंपी आणि सुप्रिया देशमुख यांनी केले मार्गदर्शन केले .
  दिप प्रज्वालनाने कार्यक्रमची सुरुवात झाली . याप्रसंगी  उपस्थितीत चौथी ते नववी पर्यन्तच्या हजार विद्यार्थ्यांना विडियो क्लिप च्या माध्यमातून सजक करण्यात आले
वाढते सायबर गुन्हे, याचे प्रकार ,समाजात होणारी फसवणूक, बाल लैंगिक शोषण ,बाल अत्याचार, तसेच वाहतुक नियमांची आवश्यकता, वाढते अपघात हे सर्व कसे थांबविता येईल याबद्दल  पोळील अधिक्षक कारले , सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर शिंपी, आणि पोलिस उप निरीक्षक सुप्रिया देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ,
 .प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या शंकांचे निरसन करण्यात आले,विद्यार्थ्यांच्या मनातील पोलिसांबद्दलची भिति घालउन विश्वासाचे नाते पोलिस विभागाने या माध्यमातून केले, शुभदा नेवे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन केले
 
Powered By Sangraha 9.0