कासोद्यात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात

22 Dec 2018 11:31:55

 
 
कासोदा : 
 
आ. सतीश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व जि.प. अध्यक्षा उज्ज्वलाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साधना माध्यमिक विद्यालय कासोदा येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
 
 
जि. प. शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे, एरंडोल पंचायत समिती सभापती रजनीताई सोनवणे, पंचायत समिती उपसभापती अनिल महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष संदीप वाघ, सरपंच वासुदेव पाटील, रविभाऊ चौधरी, पंडित पाटील मंगरुळ, नगरसेवक राजेंद्र शिंदे, नरेंद्र पाटील, उपसरपंच नंदू खैरनार, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजिज बारी, समद कुरेशी, अबीद मेंबर, नरेंद्र ठाकरे, गटविकास अधिकारी स्नेहा कुळचे, गटशिक्षण अधिकारी एन. एफ. चौधरी, शिक्षण अधीक्षक विश्वासराव पाटील, ग.स.संचालक भाईदास पाटील, किशोर पाटील, सर्व सरपंच, उपसरपंच सदस्य, शाळांचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित
होते.
Powered By Sangraha 9.0