रोहिणीताई खडसे - खेवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग मुला-मुलींना ब्लँकेटचे वाटप

02 Dec 2018 11:18:03

जळगाव : 
 
जिल्हा बॅकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे - खेवलकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने नाथ फाउंडेशनच्यावतीने लोकनेते तथा माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या हस्ते अपंग मुला - मुलींना ब्लँकेट आणि गरीब गरजू महिलांना साडी वाटप झाले. तसेच सामान्य रुग्णालयात मोफत अन्नदान झाले.
 
यावेळी अशोक लाडवंजारी, दीपक फालक, सुनिल माळी, दिलीप माहेश्वरी, कंवरलाल संघवी, चंद्रकांत बेडाळे, किशोर ढाके, चंदन महाजन, सुभाष शौचे, संजय मोरे, प्रकाश पंडित, राजेश मलिक, भगवान सोनवणे, चेतन शर्मा, अमित चौधरी, गणेश पाटील, रवींद्र पाटील, प्रवीण कुलकर्णी, वैशाली पाटील, रेखाताई वर्मा, जयश्री पाटील, रेखा कुलकर्णी, शोभा कुलकर्णी, शना खान, संजय भोळे, विलास चौधरी, नवल पाटील, ललित शर्मा, युसुफ पिजारी, विक्की चौधरी, जहाँगीर खान, जावेद खान, जमिल शेख, समद पटेल, अलिम शेख, मुकतार खान, हिदायत खान, अयुब खान, शोभाताई राजपूत, मनिष जगदाळे, आशा मणियार आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0