आयपीएल २०१९ ; 'हे' आहेत सगळ्यात महागडे खेळाडू

19 Dec 2018 18:45:17



जयपूर : जगभरात प्रसिद्ध असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग २०१९चा लिलाव जयपूर येथे पार पडला. या लिलावामध्ये मोठ्या दिग्गजांना मागे टाकत नवोदित खेळाडूंवर जास्त बोली लावण्यात आली. आयपीएल २०१९ च्या १२व्या हंगामच्या लिलावामध्ये ३५० खेळाडूंचा समावेश होता. त्यामध्ये २२८ भारतीय आणि १३३ विदेशी खेळाडूंचा समावेश होता.

 

जयदेव उनाडकत : ८.४ करोड (राजस्थान रॉयल्स)

 

वरून चक्रवर्ती : ८.४ करोड (किंग्स इलेव्हन पंजाब)

 

सॅम कुरण : ७.२ करोड (किंग्स इलेव्हन पंजाब)

 

कॉलिन इंग्राम : ६.४ करोड (दिल्ली)

 

कार्लोस ब्रेथवेट : ५ करोड (कोलकत्ता नाईट रायडर्स)

 

अक्सर पटेल : ५ करोड (दिल्ली)

 

मोहित शर्मा : ५ करोड (चेन्नई सुपर किंग्स)

 

शिवम दुबे : ५ करोड (रॉयल चॅलेंजर्स बँगलोर)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0