पाचोर्‍यात शिवसेनेतर्फे महाआरती

26 Nov 2018 13:38:40

 
 
पाचोरा : 
 
अयोध्या येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ज्यावेळी लक्ष्मण घाट येथे शरयू नदीचे पूजन करून महाआरती सुरुवात केली, त्याचवेळी पाचोरा शहरात ठिकठिकाणी चौकाचौकात मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली.
 
यावेळी नगराध्यक्ष संजय गोहील, मुकुंद बिल्दीकर, प्रा.गणेश पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख, सुनिता किशोर पाटील शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख, आनंद पगारे, बापू हटकर, सतीश चेडे, पदमसिंग पाटील जि.प.सदस्य जळगाव, भरत खंडेलवाल, अरूण पाटील, सुधाकर महाजन, गंगाराम पाटील, राजेश पाटील, खंडू सोनवणे, संदीप पाटील शहरप्रमुख युवासेना, जितेंद्र पेंढारकर, विशाल राजपूत, गजानन पाटील, बंडू सोनार, समाधान पाटील, सागर पाटील, सचिन सोनवणे,अनिल राजपूत, वैभव राजपूत, दादा पाटील, सुनील गौड, सौरभ चेडे, महेश पाटील, सुरेश जगताप तसेच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी,
शिवसैनिक आणि महिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती.गावातील नागरिकही उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0