डॉ. हरगोविंद खुराना यांचा जीवनप्रवास ...!

09 Jan 2018 14:00:30
डॉ. हरगोविंद खुराना यांचा जीवनप्रवास ...!
 
 
डॉ. हरगोविंद खुराना यांचा जीवनप्रवास ...!
हरगोविंद खुराना (जन्म ९ जानेवारी १९२२ - ९ नोव्हेंबर २०११)
प्रसिद्ध भारतीय जैवशास्त्रज्ञ डॉ. हरगोविंद खुराना यांचा आज ९६ वा जन्मदिवस आहे, खुराना यांच्या जन्मदिनानिमित्त गुगल इंडियाने देखील आज त्यांना डूडलच्या माध्यामतून आदरांजली वाहिली आहे. त्यानिमित्त जाणून घेऊ त्यांच्या विषयी काही गोष्टी . हरगोविंद खुराना यांच्या जन्म १९२२ मध्ये भारताच्या पंजाब प्रांतातील रायपुर येथे झाला होता. . डॉ. हरगोविंद खुराना यांच्या जन्म भारतामध्ये झाला होता, परंतु त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन संशोधन केले होते. . त्यांनी पंजाब विद्यापीठातून १९४३ मध्ये बी.एस.सी (आनर्स) व त्यानंतर १९४५ मध्ये एम.एस.सीची (ऑनर्स) पदवी मिळवली होती.. उच्च शिक्षण घेऊन देखील भारतामध्ये त्यावेळी योग्य संधी न मिळाल्यामुळे १९४९ मध्ये ते इंग्लंडला गेले व त्याठिकाणी कॅम्ब्रिज विद्यापीठामध्ये लार्ड टाड यांच्यासह ते काम करू लागले.यानंतर ९ नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला
 
Powered By Sangraha 9.0