आम्हाला गडचिरोलीचा विकास करायचा आहे - देवेंद्र फडणवीस

12 May 2017 17:47:41


 


आम्हाला गडचिरोलीच्या नागरिकांचा विकास करायचा आहे, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीच्या जनतेला दिले आहे. आज गडचिरोली येथे लॉयड्स प्लांटच्या उद्घाटनप्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोलीमध्ये लॉयड्स प्लांटचे उद्घाटन करण्यात आले या प्लांटमुळे गडचिरोली येथील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या प्लांटचे भूमिपूजन करण्यात आले.

Powered By Sangraha 9.0