भारत आणि पोलंड यांच्यात कृषी विषयक करार

27 Apr 2017 21:48:34

भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे पोलंड दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात भारत आणि पोलंड या दोन्ही राष्ट्रांमध्ये कृषी विषयक एका करारावर आज स्वाक्षरी करण्यात आली. हमीद अन्सारी आणि पोलंडच्या पंतप्रधान बीटा सजील्डो यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली या चर्चेदरम्यान भारत आणि पोलंड यांच्यात एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

Powered By Sangraha 9.0