औरंगाबाद

युतीची सत्ता येणारच!

"आगामी निवडणुकांत युतीची सत्ता येणारच," असा विश्वास रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. आौरंगाबादमधील सिल्लोड येथे शिवसेनचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभेत उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, "भाजप-शिवसेना सरकारने राज्यात आत्तापर्यंत चांगले काम केले असून आगामी काळात युतीची सत्ता येणारच. मात्र त्यासाठी संतांचे आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद हवे आहेत. आपण एक परंपरा घेऊन पुढे चाललो आहोत. आज वाल्मिकी जयंती आहे. मी सर्वांतर्फे त्यांना वंदन करतो...

एमआयएमच्या नगरसेवकांचा सभागृहात धुडगूस; सहा जणांचे निलंबन

एमआयएमच्या नगरसेवकांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा वेगळा प्रस्ताव मांडला. यावर इतर इतर सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर एमआयएमच्या नगरसेवकांनी गोंधळ घालत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला...

LIVE Update : नांदेड, औरंगाबादमध्ये सत्ता पालट?

मराठवाड्यातील औरंगाबाद व नांदेडमध्येही हेच चित्र पाहायला मिळत असून औरंगाबादमधून विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना नांदेडमधून धक्का बसला..

राज्यात आघाडीचा ‘व्हाईटवॉश’ होणार : शाहनवाज हुसेन

“देशातील जनतेला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवे आहेत. देशातील जनभावना पूर्णपणे मोदींच्या बाजूने असून ओडिशा, पश्चिम बंगाल, पूर्वोत्तरराज्ये आणि केरळमध्ये पक्षाला मोठे यश मिळणार आहे...

काँग्रेसच्या 'या' नेत्याचा राजीनामा

औरंगाबादचे आमदार अब्दुल सत्तार आमदारकी सोडून यापकः निवडणूक लढवणार..

औरंगाबादमधील डॉक्टरचे दहशतवादी कनेक्शन?

औरंगाबादमधील खुलताबाद येथून एका डॉक्टरला एटीएसने ताब्यात घेतले आहे. हा डॉक्टर काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. असा संशय एटीएसला आहे...

चार वर्षाच्या चिमुकलीने २ तासात सर केला हरिश्चंद्रगड!

चार वर्षाच्या लहान मुलीने अवघ्या दोन तासांमध्ये हरिश्चंद्रगड सर केल्याची कौतुकास्पद कामगिरी केली. ..

जायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी

जायकवाडी धरणात ऊर्ध्व खोऱ्यातील जलाशयांतून जवळपास ९ टीएमसी पाणी येणार आहे...

एमआयएम व भारिप बहुजन महासंघाच्या हातमिळवणीची घोषणा

दोन्ही पक्षांचे प्रमुख अ‍ॅड. असदुद्दीन ओेवेसी व अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची राज्यातील पहिली संयुक्त सभा मंगळवारी औरंगाबाद येथे झाली..

हे फळ खाल्यास अपत्यप्राप्ती, मौलनाचा अजब दावा

ज्यांना मुल नाही त्यांनी माझ्याकडे या, आमच्या दर्ग्यातील या झाडाचे फळ खाल्यास केवळ निपुत्रीकांनाच नव्हे तर तृतीयपंथीयांनाही मुले होतात, असा दावा दर्ग्यातील एका मौलानाने केला आहे...

उस्मानाबादमध्ये उंटांची तस्करी करणारे जेरबंद

राजस्थानमधून येऊन उंटाची तस्करी केली जाते. उंटांच्या मांस आणि कातडीची तस्करांना मोठी किमंत मिळते...

मराठा आरक्षणासाठी 'जिवंत समाधी'

सवने हे गेल्या २४ दिवसांपासून क्रांती चौकात उपोषणाला बसले आहेत. ..

औरंगाबादेत आणखी एका मराठा तरुणाची आत्महत्या

मराठा समाजाला आरक्षण मिळावी, यामागणी औरंगाबादमध्ये आज आणखी एका मराठा तरुणाने आत्महत्या केली आहे...

मराठा आरक्षणामुळे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा

मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी मागणीचा मुद्दा आता खूपच चिघळला आहे. गेले दोन दिवस यासाठी मुंबई बंद, आणि अनेक हिंसक घडामोडी घडल्या आहेत. मात्र यासांबंधी ठोस निर्णय न झाल्यामुळे शिवसेनेचे कन्नड येथील आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आज राजीनामा विधानसभा अध्यक्षांना ई मेल केला असून उद्या ते थेट राजीनामा देणार आहेत...

मराठा आंदोलकांकडून शिवसेना खासदार खैरेंना धक्काबुक्की

आज औरंगाबादेतील कायगाव येथे आज शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ..

शिंदेच्या कुटुंबियांना सरकारकडून १० लाखांची मदत

सरकारकडून शिंदे कुटुंबियांना रुपये १० लाखांची मदत करण्यात येणार आहे. तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी म्हणून कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देखील देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे...

जूनच्या पहिल्या आठवाड्यात गाव पातळीवर ग्राम समन्वय सभा आयोजित करणार - डॉ. पुरुषोत्तम भापकर

ग्राम समन्वय सभा गाव पातळीवर घेऊन अकरा कलमी कार्यक्रमाचा निर्णय घ्यावा. या बैठकीस तलाठी कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांनी उपस्थित रहावे, येत्या २ ते ५ जून दरम्यान या सभा घ्याव्यात ..

४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट साध्य करावे-पुरुषोत्तम भापकर

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहीमेत गेल्यावर्षी मराठवाडा विभागाने १ कोटी ५ लाख वृक्षांची लागवड झाली असून यावर्षीचे ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सर्व यंत्रणांनी लोकसहभागातुन व्यापक प्रमाणात साध्य करावे असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी येथे दिले. ..

औरंगाबाद येथे रोजगार मेळाव्याचे २४ मे रोजी आयोजन

जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नॅशनल करिअर सर्व्हिस औरंगाबाद यांचे संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. २४ मे २०१८ रोजी सकाळी १० वा. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुष्पनगरी, बस स्टँड रोड, रिलायन्स पेट्रोल पंपाशेजारी, औरंगाबाद येथे करण्यात आले असल्याचे सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे...

संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे – जिल्हाधिकारी

संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे. उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एकमेकांत समन्वय ठेऊन कार्यवाही त्वरीत पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज अधिका-यांना दिल्या...

ग्रँड पार्टी सेलेब्रेशनला फाटा देत, वनवासी बांधवांसह साजरा केला वाढदिवस

माझ्या चिमुकलीला देखील लहानपणापासून ही सवय जडल्यास ती देखील आयुष्यात हे संस्कार विसरणार नाही. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली...

ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचे निधन

पानतावणे यांच्या जाण्यावर साहित्यिक विश्वाबरोबरच राजकीय क्षेत्रातून देखील दु:ख व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी देखील पानतावणे यांच्या जाण्यावर दु:ख व्यक्त केले आहे. ..

औरंगाबादचे पोलीस आयुक्त सक्तीच्या रजेवर

गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादमध्ये पेटलेला कचराप्रश्न अद्यापही शांत झाला नाही. या प्रकरणी औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवले, असल्याची माहिती विधानपरिषदेचे सभागृह नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली...

शाश्वत सिंचन, वीज आणि बाजारपेठेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणार- मुख्यमंत्री

जलसंधारणाच्या माध्यमातून शाश्वत सिंचन, वीज आणि बाजारपेठेची उपलब्धता यातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लासूर येथे व्यक्त केले...

स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता पुस्तकाचे थाटात प्रकाशन

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मराठवाडा विभागाचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ लिखित व भरारी प्रकाशनाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता’ पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुंबई..

सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी प्रशिक्षण वर्ग

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी एसएसबी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे...

शेतकऱ्यांची क्षमताधणी करणारा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प उपयुक्त

शेतकऱ्यांची क्षमता बांधणी करणारा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प उपयुक्त असून गावांचा कायापालट या योजनेमुळे होईल, असे मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी येथे व्यक्त केले...

मुस्लिम महिलांचे उत्थान केवळ एक कारण खरे लक्ष शरियत आहे : ओवैसी

तिहेरी तलाक सद्द करण्याचा कायदा म्हणजे सरकारचे एक षडयंत्र आहे. या काद्यासाठी देण्यात आलेले 'मुस्लिम महिला उत्थानाचे' कारण केवळ एक बहाणा आहे, केंद्र सरकारचे खरे लक्ष्य शरियत कायदा आहे. जर आता आपण काही केले नाही तर एके दिवशी मुस्लिमांच्या शरियत वर देखील बंदी येईल. असे विवादास्पद प्रतिपादन एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले. औरंगाबाद येथे आोयजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते...

'अशा' नेत्यांना बाजूला ठेवून एकत्र या : आठवले

औरंगाबाद : 'प्रकाश आंबेडकरांना जर ऐक्याची भाषा मान्य नसेल तर आंबेडकरवादी जनतेनी स्वतः ऐक्याविषयी विचार केला पाहिजे व ऐक्याला विरोध करणाऱ्या अशा नेत्यांना बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे' असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज केले आहे. औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते...

विकासकामे वेळेत पूर्ण करा- खासदार चंद्रकांत खैरे

केंद्र आणि राज्य शासनाच्या शहरी विकासासाठी असलेल्या विविध योजना प्रभावीपणे राबवून नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रासह शहरांच्या विविध विकासकामांना गती देण्याचे निर्देश खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज दिले. ..

औरंगाबादेत सामाजिक न्याय चित्ररथाचे उद्घाटन

या चित्ररथाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजूंसह पात्र लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. या चित्ररथामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजना गावागावापर्यंत पोहचविण्यास मदतच होईल...

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे उद्घाटन

मोठ्या प्रमाणात कौशल्यपूर्ण प्रशिक्षित मानवसंसाधनाच्या निर्मितीसाठी शासन प्रयत्नशील असून येत्या दोन वर्षात महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली...

राज्यातील एकही व्यक्ती आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही : मुख्यमंत्री

लासूर स्टेशन येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते...

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द

खोतकर यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्जांची तारीख ओलांडल्यानंतर आपला अर्ज गैरमार्गाने दाखल केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. कॉंग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी या संबंधी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत खोतकर हे निवडणुकीसाठीच अपात्र होते, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी केली होती...

लोकसेवा हमी विधेयकाची प्रभावी अंमलबजावणी करावी : नीलम गोऱ्हे

जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम लोकाभिमुखपणे करून लोकसेवा हमी विधेयकाची प्रभावी अंमलबजावणी होईल याकडे लक्ष देण्यात यावे, असे निर्देश गोऱ्हे यांनी दिले...

भरड धान्याची खरेदी हमीभावानेच करा: नवल किशोर राम

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्वारी, बाजरी, मक्याची विक्री हमीभावाने करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले...

मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबद्ध - मुख्यमंत्री फडणवीस

मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त आज शहरातील सिध्दार्थ उद्यानात पार पसलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करून फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. तसेच मराठवाड्यातील सर्व नागरिकांना मराठवाडा मुक्तीदिनाच्या शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या...

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा औरंगाबाद येथे शपथ घेऊन शुभारंभ

जिल्हा परिषदेमार्फत केंद्र शासनाद्वारे निर्देशित ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान दि. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आज दि. १५ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती देवयाणी डोणगांवकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे अर्दड यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांद्वारे स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आला...

मिशन फुटबॉल १ ‍मिलीयन महोत्सावाचे हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन

आरोग्य संपन्न जीवनशैलीमध्ये शारिरीक व्यायामाचे, मैदानी खेळाचे महत्व हे अनन्यसाधारण असून प्रामुख्याने विद्यार्थी दशेत सर्व मुलां- मुलींनी मैदानी खेळ खेळण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. मिशन फुटबॉल १ ‍मिलीयन महोत्सावाचे औरंगाबाद येथे हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. ..

मराठवाड्यातील धरणे तुडुंब...

औरंगाबाद जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे शहरातील विविध भागात पाणी गेल्यामुळे संपूर्ण शहर परिसर जलमय झाले आहे. ..

केंद्रीय मंत्रीपदापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे - राजू शेट्टी

“मला केंद्रीय मंत्रीपदापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे अधिक महत्त्वाचे आहे, असे वाटते.” खासदार राजू शेट्टी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सिल्लोड येथे आयोजित केलेल्या कर्जमुक्ती मेळाव्यामध्ये ते बोलत होते...

औरंगाबाद विद्यापीठात गुरूवारी मेगा जॉब फेअर

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, व राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स एवं सुचना प्रौद्योगिकीसंस्थान, औरंगाबाद यांचे संयुक्त विद्यमाने विद्यापीठात दि. १० रोजी मुख्य सभागृहात (ऑडिटोरियम) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे...

योजनांच्या योग्य अंमलबजावणीद्वारे गतीमान विकास शक्य

राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी लोकोपयुक्त योजना तयार करण्यात येत असून या योजनांच्या योग्य अंमलबजावणीद्वारा गतीमान विकास करणे शक्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी केले. ..

लेखिका तस्लिमा नसरीन यांच्या औरंगाबाद भेटीला एमआयएमचा विरोध

नसरीन यांच्या बरोबर झालेल्या या घटनेवर सोशल मिडियावरून जोरदार टीका केली जात आहे. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणारे विचारवंत आता कुठे गेले ? असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे...

पुढील वर्षीच्या वृक्ष लागवड मोहिमेचे नियोजन करा : मुनगंटीवार

वृक्ष लागवड सप्ताहामध्ये ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्टे असतांना तब्बल ५ कोटी ४३ लाख ३५ हजार ४९ वृक्षांनी लागवड करणाऱ्या नागरिक, सेवाभावी संस्था, शासकीय आस्थापना आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचे मी हृदयापासून आभारी आहे. यावर्षीच्या यशस्वी मोहिमेनंतर यापुढे असेच निरंतर कार्ये करावे लागणार असल्याने पुढील वर्षीच्या १३ कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन आतापासूनच करण्याच्या सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या...

शेतकऱ्यांसाठी अभ्यास गट तयार करणे गरजेचे- उद्धव ठाकरे

आपल्याला शेतकऱ्यांना जपायचे आहे, त्यांची कुठेही फसगत होऊ नये असे वाटत असून शेतकऱ्यांसाठी अभ्यास गट तयार करणे गरजेचे आहे असे मत शिवसेना पत्रप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केले...

कर्जमाफीप्रमाणे समृद्धी महामार्गाबाबतही शेतकऱ्यांनी एकत्र यावे - शरद पवार

समृद्धी महामार्ग प्रकल्पासंबंधी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून विरोध होत असतनाच, आता यात राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे. यासंबंधात पवार यांनी समृद्धी महामार्गाविरोधात संघर्ष समितीद्वारे या प्रकल्पाच्या विरोधात रान उठविणार असल्याचे संकेत दिले आहेत...

कर्जमाफी केल्यामुळे पवारांनी केले सरकारचे अभिनंदन

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा घेतलेल्या निर्णयानंतर औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत पवार यांनी आपली भूमिका मांडत राज्यातील शेतकरी आणि सरकारचे अभिनंदन केले...

औरंगाबाद जिल्ह्याचा वार्षिक योजना आराखडा २४४ कोटींचा

औरंगाबाद जिल्ह्याचा वार्षिक योजना आराखडा २४४ कोटींचा सन २०१७-१८ साठीच्या जिल्हा वार्षिक योजना आराखड्यासाठी अतिरिक्त २० कोटी ७५ लाख रुपये एवढा निधी शासनाने मंजूर केला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासकामांसाठी एकूण २४४ कोटी ४७ लाख एवढ्या खर्..

ऑल मराठी चेस असोसिएशनच्या कार्यकारी अध्यक्षपदी विजय देशपांडे

महाराष्ट्रातील बुद्धीबळ खेळाचे नियमन करण्यासाठी अखिल भारतीय बुद्धीबळ महासंघाने मान्यता आणि संलग्नता दिलेल्या ऑल मराठी चेस असोसिएशनच्या कार्यकारी अध्यक्षपदी औरंगाबादचे विजय देशपांडे यांची बिनविरोध निवड झाली आहे...

औरंगाबाद महापालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केले प्रेझेन्टेशन

कामगार दिनानिमित्त औरंगाबाद महनगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आज शहरातील नागरिकांसमोर तसेच महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांसमोर स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी प्रेझेन्टेशन दिले...

औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी दीडशे कोटी रूपये मंजूर

महाराष्ट्र शासनातर्फे औरंगाबादमधील रस्त्यांसाठी दीडशे कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी आज दिली. औरंगाबाद मधील ज्योतीनगर परिसरात बांधण्यात येत असलेल्या डांबरी रस्त्याच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. "औरंगाब..

औरंगाबाद शहरात जमावबंदी व शस्त्रबंदी

  औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी औरंगाबाद मधील प्रभारी पोलीस आयुक्तांनी जिल्ह्याच्या शहरी हद्दीत जमावबंदी आणि शस्त्रबंदीचा आदेश लागू केला आहे. अधिनियम 1951 च्या 37 (1) व (3) कलमान्वये हा आदेश लागू करण्यात आल्याचे सांगितल..

शरद पवार आणि जब्बार पटेल यांना मसापतर्फे पुरस्कार

मराठवाडा साहित्य परिषद -मसाप तर्फे देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रदान करण्यात आला तसेच नटवर्य लोटुभाऊ पाटील नाट्य पुरस्कार ज्येष्ठ नाट्य-चित्रपट दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांना यावेळी प्रदान करण्यात आला....

औरंगाबाद शहरात १० ठिकाणी आठवडे बाजार भरणार

ग्राहकांसाठी संत शिरोमणी श्री. सावता माळी आठवडे बाजार भरविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी केले आहे...

वाहनांसाठी नविन नोंदणी क्रमांक मालिका सुरु

या मालिकेतील आकर्षक क्रमांकाचे वाटप महाराष्ट्र मोटार वाहन नियम व परिवहन आयुक्तांचे परिपत्रकानुसार करण्यात येईल...

‘समृद्ध शेतकरी उन्नत शेती’ अभियान गुढीपाडव्यापासून राबविणार - कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून खरीप हंगाम २०१६ च्या सहभागी शेतकऱ्यांना १ हजार ६२४ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. राज्यातील २४ लाख शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढविण्यासाठी राज्यात प्रायोगिक तत्त्वावर समृद्ध शेतकरी उन्नत शेती हे अभियान गुढीपाडव्यापासून सुरु करण्यात येणार आहे, असे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानसभेत सांगितले...

`मनरेगा सप्ताह` सर्वसमावेशक व्हावा - डॉ.पुरुषोत्तम भापकर

डॉ.भापकर यांनी मनरेगा सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, रोजगार हमी योजनेचे संबंधित अधिकारी, वन अधिकारी, कृषी अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते,अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, सचिन बारावकर, चेतन गिरासे, जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब ..

लेखा परिक्षकांनी आक्षेपार्य संस्थांची माहिती द्यावी -सहकार मंत्री सुभाष देशमुख

गावखेडयाला सक्षम करण्याची ताकत असलेल्या सहकार क्षेत्राचे शुद्धीकरण गरजेचे असून चाचणी लेखा परिक्षणात आक्षेपाहार्य, संशयास्पद बाबी आढळल्यास त्याबाबतची माहिती लेखा परिक्षकांनी ३१ मार्च पर्यंत सादर करण्याचे निर्देश सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाची विभागीय आढावा बैठक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. सिडको औरंगाबाद येथे राज्य सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. ..

मराठी भाषा दिनानिमित्त उद्या विविध ग्रंथांचे प्रदर्शन

मराठी भाषा दिनानिमित्त नागरिकांमध्ये आपल्या मातृभाषे बद्दल अभिमान निर्माण व्हावा तसेच मराठी भाषेबद्दल जागरुकता निर्माण व्हावी यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्या आले आहे. या ग्रंथप्रदर्शनामध्ये माहिती व जनसंपर्क विभागाच्या १९६३ पासूनच्या दूर्मिळ लोकराज्य मासिकाचे अंक तसेच कविवर्य वि. वा. शिरवाडकर व इतर लेखकांच्या ग्रंथाचा समावेश राहणार आहे...

औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणूक तालुका निहाय निकाल

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. निधी पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुका पार पडल्यात..

जलयुक्त शिवार योजना लवकरच मराठवाड्यातील इतर ठिकाणीही राबवणार

या बैठकीत राज्य सरकारकडून राबविण्यात आलेल्या एकूण ७ योजनांचा आढावा काल घेण्यात आला. बैठकीस मराठवाड्यातील २० नगरपालिकांचे अध्यक्ष तसेच जवळपास सर्वंच ७५ नगरपालिकांचे मुख्य अधिकारीही यावेळी उपस्थित होते...

मराठवाड्यातील शहरी भागात स्वच्छता अभियान

मराठवाडयातील 8 जिल्हयामध्ये 122 कोटी 16 लक्ष रुपये खर्चाची स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी योजना जोमाने राबवून हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प 100 % यशस्वी होईल..

कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी

अनेकवेळी मतदानाची इच्छा असून देखील कामगार गट रोजंदारी बुडेल या नुकसानापोटी मतदान करण्याचे टाळत. अश्या सर्वांना आता आपला संविधानिक हक्क बजावण्याची उत्तम संधी आहे...

लोकसभाध्यक्षांची औरंगाबाद येथे ऐतिहासिक स्थळांना भेट

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज औरंगाबाद येथील ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. बीबी का मकबरा, पानचक्की आणि सोनेरी महल या पर्यटन स्थळांतील भेटी दरम्यान त्यांनी समाधान व्यक्त केला...

जि.प. निवडणूक काळात औरंगाबाद येथे अवैध मद्य जप्त

निवडणूक प्रचार काळात अनेक ठिकाणी मद्यविक्री केली जाते तसेच अवैध मद्यसाठा ठिकठिकाणी जमा असतो त्यावर औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी विविध खात्यांच्या भरारी पथकाची नियुक्ती केली आहे...

आठवा शारंगदेव पुरस्कार पद्मश्री रतन थय्याम यांना प्रदान

आठवा शारंगदेव पुरस्कार प्रसिद्ध रंगकर्मी पद्मश्री रतन थय्याम यांना काल औरंगाबाद इथं शारंगदेव महोत्सवात प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार लीला व्यंकटरमण यांच्याहस्ते मानपत्र देऊन थय्याम यांना गौरवण्यात आले...

अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०१७ चे उद्घाटन

अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०१७ चे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते औरंगाबाद येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाड्यातील उद्योजक अनेक उपक्रम स्वत:हून राबवित असतात.....

पक्षी संवर्धनासाठी वृक्ष संवर्धन आवश्यक- सुधीर मुनगंटीवार

पक्षांचा अधिवास जंगलात असल्यामुळे जंगलांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. शासनाने त्यामुळे २ कोटी वृक्ष लागवड मोहीम यशस्वीरित्या राबविली. त्यातून वन आणि वन्यजीवांचे संवर्धन होण्यास हातभार लागला. त्यासाठी पक्ष्यांच्या संवर्धनासाठी वनसंवर्धन करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन अर्थ व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.....

खान्देश आणि मराठवाड्याच्या ५०० महिलांनी घेतला ग्रामविकासाचा संकल्प

अनेक बचतगट तसेच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे गावाच्या विकासात महिलांचा सिंहाचा वाटा असू शकतो हीच प्रेरणा महिलांमध्ये या कार्यक्रमात जागविली गेली...