कोरोना वॉरीयर्सच्या दिमतीला 'एमजी हेक्टर'
कार निर्माते या ‘१०० हेक्टर’ कार राष्ट्रीय सेवेत तैनात करण्यासाठी नुकत्याच सुरू झालेल्या एमजी डिसइन्फेक्ट अँड डिलिव्हर’ प्रक्रियेचे पालन करतील. एमजी मोटर सध्या या साथीच्या काळात विविध समूहांना मदत करत आहे. कार निर्मात्याने व्हेंटिलेटर दान केले आहेत. तसेच कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी आरोग्य व स्वच्छता किट, पीपीई किट, सर्जिकल मास्क, हातमोजे, सॅनिटायजर, सॅनिटायझर स्प्रेअर, खाद्य आणि रेशन किट वितरीत केले आहेत.
..