संपादकीय

Trending Videos
महाराष्ट्र मार्च. २६, २०२४

धर्मांतरणाचा डाव गावकऱ्यांनी उधळला; सफळ्यातील नागरिकांचा संताप!

पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिमेला असलेल्या माकणे गावात धर्मांतरण करवून घेत असल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकारामुळे माकण्यासह सफाळे परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. आमच्या धर्मात काय कमी आहे , आम्ही कधी दुसऱ्या धर्माला विरोध करतो का , आम्ही कधी दुसऱ्या धर्मांना आमच्या धर्मात या म्हणून प्रलोभने दाखवतो का , मग तुमचा हिंदूंवर धर्मांतरसाठी अट्टाहास का असा संतप्त सवाल वरील धर्मांतराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिक करत असून आता धर्मांतर घडवून आणणाऱ्या विरोधात येथील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्म

1 Days 20 Hr ago
देश-विदेश मार्च. २६, २०२४

केजरीवालविरोधात दिल्ली भाजपची निदर्शने!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने मंगळवारी दिल्लीत निदर्शने केली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेव यांच्यासह अनेक नेत्यांनी निदर्शनांमध्ये भाग घेतला. दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी दिल्ली प्रदेश भाजप आक्रमक झाली आहे. दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेव यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी दिल्ली सचिवालयावर जाण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यां

1 Days 20 Hr ago
जगाच्या पाठीवर मार्च. २५, २०२४

बांगलादेशातील घटती व्याघ्रसंख्या

अकार्यक्षम आणि अपुर्‍या उपाययोजनांमुळे बांगलादेश व्याघ्र संवर्धनात मागे पडत चालला आहे. गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या संवर्धनाच्या प्रयत्नांना आर्थिक पाठबळदेखील पुरेसे आहे; मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. सरकारी आणि गैरसरकारी संस्थांनी हाती घेतलेल्या प्रकल्पांमधून काढलेल्या माहितीनुसार, बांगलादेशने आजपर्यंत व्याघ्र संवर्धनासाठी तब्बल ११ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च केले. आकडेवारी पाहता, २००४ मध्ये ४४० वर असलेली बंगाल वाघांची (पँथेरा टायग्रिस टायग्रिस) संख्या २०१८ मध्ये ११४ वर घसरली. ’जागतिक वन्

2 Days 16 Hr ago
देश-विदेश मार्च. २३, २०२४

'मी केजरीवालांच्या १० पैकी ४ घोटाळ्यांचा साक्षीदार'; सुकेश चंद्रशेखर यांनी पत्रात काय लिहलं?

फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगात असलेला महाठग सुकेश चंद्रशेखर याने अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. ५ पानी पत्रात सुकेशने मुख्यमंत्री केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात स्वागत केले आहे. महाठग यांनी आम आदमी पक्षावर उपहासात्मक टीका केली आणि पक्ष भ्रष्टाचारात गुंतल्याचे सांगितले. अखेर कायद्याचा विजय झाल्याचा दावा करत सुकेश यांनी केजरीवाल यांच्या अटकेचे वर्णन नव्या भारताच्या ताकदीचे उदाहरण म्हणून केले आहे. हे पत्र दि.२२ मार्च २०२४ रोजी लिहिले आहे.

4 Days 23 Hr ago
जरुर वाचा
अर्थभारत मार्च. २८, २०२४

मिड रेंज वन प्लसचा Nord CE 4 लवकरच भारतात येणार

वन प्लस कंपनीने आपल्या सुरूवातीच्या काळात कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स हा ट्रेंड सुरू केला होता. त्यानंतर मार्केट डिस्ट्रपटर ठरल्यानंतर अनेक कंपन्यानी वन प्लस कंपनीला अनुसरून आपले नवे स्मार्टफोन लाँच केले.त्यानंतर उत्पादनांच्या वाढत्या खर्चासोबत मोबाईलच्या किंमती वाढल्या त्यामुळे वन प्लस चाहत्यांना कमी किंमतीत चांगला फोन मिळावा अशी अपेक्षा होती. नेमके हेच जाणत वन प्लसने आपल्या मिडरेंज सेगमेंटमध्ये नवीन फोन आणला आहे. कंपनी लवकरच वनप्लस नोर्ड सीई ४ बाजारात लवकरच दाखल होणार आहे.बाजारातील तज्ञांच्या म्हणण्यानुसार

2 Hr 47 Min ago