प्रतिसाद कुणी अनुकूल दिला असेल किंवा कुणी प्रतिकूल, (बहुदा प्रतिकूलच) पण सर्व जगातील वृत्तसृष्टीने भारतीय उपखंडातील या निवडणुकीच्या निकालाच्या वृत्ताला प्रथम पृष्ठावर ठळक स्थान दिले आहे, असे आढळते. असे यापूर्वी क्वचितच झाले असेल, याबाबत वृत्तसृष्टीत ..