माझ्या अंतर्मनात काहीतरी प्रचंड आणि मूलभूत बदल होत होते. आणि अचानक, मला माझे आयुष्य तसेच फसव्या समाजव्यवस्थेतील कर्तव्ये, अपेक्षा आणि आव्हाने यांची दहशत वाटण्याऐवजी, या सर्व मानवी संरचनेहून काही वेगळे असलेल्या, खूप सखोल तत्त्वाचा आपण एक भाग असल्याची ..