मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उत्तर च्या कामाची देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी
14-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Versova Dahisar Coastal Road) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्सोवा बांद्रा सी लिंक आणि वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड यांना जोडणाऱ्या 'मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उत्तर'च्या कामाची रविवार दि.१४ रोजी पाहणी केली.
यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार अमीत साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(Versova Dahisar Coastal Road)