उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेले वसूली रॅकेटवरील हल्ले लोकशाहीवादी वाटतात का ? – प्रतीक करपे

    31-May-2026
Total Views |
Prateek Karpe
 
मुंबई : (Prateek Karpe) “उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना विविध सामाजिक कार्यकर्ते,सोशल मीडीया कार्यकर्ते आणि वसूली (खंडणी) रॅकेटवरील हल्ले. तसेच ममता बँनर्जींच्या राजवटीत बंगालमध्ये किंवा केरळमध्ये डाव्यांच्या राजवटीत शेकडो राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या तुम्हाला लोकशाहीवादी वाटतात का?
 
 
 
तुमचे ट्विट परदेशात बसलेल्या मित्रांनी लिहून दिलेल्या एखाद्या स्क्रिप्टसारखे वाटते.”अशी खरमरीत प्रतिक्रीया भाजप नगरसेवक प्रतीक करपे यांनी आपल्या एक्स हँडलवरून रविवार दि.३१ रोजी आमदार आदित्य ठाकरे यांच्या टीकेस प्रत्युत्तर देताना दिली आहे.(Prateek Karpe)