" त्यांची भेट ही नेहमीच ऊर्जा, प्रेरणा, आत्मविश्वास आणि नव्या कार्याची दिशा देणारी असते. त्यांच्या मार्गदर्शनातून जनसेवेची नवी उमेद आणि कार्यासाठीची सकारात्मक प्रेरणा मिळते." अशी प्रतिक्रिया मंत्री बोर्डीकर यांनी शुक्रवार दि.२२ रोजी आपल्या एक्स हँडलवरून दिली आहे.(Amit Shah)